• Home
  • all updates
  • मुंबई महापालिका निवडणूक: ‘लाडक्या बहिणी’ उमेदवारीसाठी पुढे; शिवसेनेत विक्रमी उत्साह
Image

मुंबई महापालिका निवडणूक: ‘लाडक्या बहिणी’ उमेदवारीसाठी पुढे; शिवसेनेत विक्रमी उत्साह

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले असून, यंदाच्या निवडणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेषतः महायुतीकडून राबवण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला मतदारांबरोबरच महिला उमेदवारांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुंबईतील २२७ वॉर्डसाठी तब्बल २४०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली. यामध्ये महिला इच्छुकांची संख्या लक्षणीय असून, शिवसेनेत महिला उमेदवारांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली.

पक्षाने मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून उमेदवार निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली. रंगशारदा येथे आयोजित मुलाखत कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला सर्वाधिक इच्छुकांचा प्रतिसाद लाभल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या नेत्यांच्या मते, गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्य आणि मुंबईत केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम जनतेवर झाला आहे. त्याचाच परिपाक म्हणून शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळत असून, पक्षाला विजयाचा विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Releated Posts

लाडकी बहीण योजना : मकरसंक्रांतीला महिलांसाठी डबल आनंद? डिसेंबर–जानेवारीचे ₹3000 एकत्र जमा होण्याची चर्चा

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी चर्चा रंगली आहे.…

ByByssnews Jan 3, 2026

iPhone 16e Offer : 10 हजार स्वस्त! Croma Year End Sale मध्ये धमाकेदार डील

iPhone 16e offer:- आजच्या काळात स्मार्टफोन म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वप्रथम iPhone चं नाव येतं. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार…

ByByssnews Dec 23, 2025

कृष्णप्पा गौतम निवृत्ती; IPL गाजवणाऱ्या कृष्णप्पा गौतमचा निवृत्तीचा निर्णय, 14 वर्षांचा प्रवास संपला

कृष्णप्पा गौतम निवृत्ती:- IPL गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट भारतीय क्रिकेटमध्ये मोठी घडामोड समोर…

ByByssnews Dec 22, 2025

कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर? रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक:– कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी…

ByByssnews Dec 22, 2025

जेजुरीत विजयानंतर जल्लोषाला गालबोट; भंडाऱ्याच्या उधळणीत आग, 16 जण जखमी

जेजुरी नगरपरिषद निकालानंतर काय घडलं? भंडाऱ्याच्या उधळणीत आग कशी लागली? (Jejuri fire incident) Jejuri Fire incident:जेजुरी नगरपरिषदेच्या निकालानंतर…

ByByssnews Dec 21, 2025

संदीप नाईक भाजप प्रवेश | नवी मुंबईत शरद पवार गटाला धक्का

संदीप नाईक भाजप प्रवेश का महत्त्वाचा? नवी मुंबईत भाजपची रणनीती संदीप नाईक भाजप प्रवेश: नवी मुंबईच्या राजकारणात सध्या…

ByByssnews Dec 20, 2025

यवतमाळात वाळू तस्करांचा पोलिसांवर हल्ला; जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार, सहाय्यक निरीक्षक जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वाळू तस्करीविरोधातील कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मोरथ–वाकोडी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची…

ByByssnews Dec 18, 2025

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदांचे निकाल रविवारी; मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल येत्या रविवारी, २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून नागरिकांचे लक्ष…

ByByssnews Dec 17, 2025

“बिग बॉस मराठी 6 मध्ये गौतमी पाटील? स्वतः अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर”

महाराष्ट्रातील तरुणाईची लाडकी अदाकारा आणि नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या नेहमीच चर्चेत असते. तिचा कार्यक्रम जिथे असेल, तिथे प्रेक्षकांची…

ByByssnews Dec 17, 2025
1 Comments Text
  • * * * $3,222 deposit available! Confirm your transfer here: https://obs.regideso.cd/?asegnu * * * hs=dcbd39feabafe73a78929e4f7b7b5e51* ххх* says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    2lmrpa
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top